Ranjit GhatgeOct 1, 20203 minवडगावचा फक्कड बाबावडगावचा फक्कड बाबा, हे नाव वाचून हा कुठलासा ,पीर, दर्गा, स्थानिक देव, किंवा तांत्रिक बाबा असेल असे वाटते. पण वास्तव वाचून आश्चर्य वाटेल ....