Ranjit GhatgeJul 15, 20225 min readपुण्यातल्या खानावळी आणि भोजन गृहे , नव्या - जुन्या भोजन संस्था आणि स्थित्यंतरे अलीकडेच टिळक रोड , पेरू गेट भागात जाण्याचा योग आला जुन्या पुण्याच्या खुणा मिरवत दोन ठिकाणे डोळ्यात भरली आणि डोळ्यातून , मनाच्या स्मृती...